एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
चंद्रपुर….. एस टी कर्मचारी चे सर्व कर्मचारी चंद्रपूर विभाग मधील चंद्रपूर आगार , राजुरा आगार, चिमूर ,वरोरा आगार सर्व कर्मचारी , आणि चंद्रपूर विभाग येथे संयुक्त कृती समितीचे चंद्रपूर विभागीय स्तरावर, आणि राज्य स्तरावर नेत्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर आगार यांच्या सर्व संघटनांने पाठिंबा देऊन चंद्रपूर बसस्थानक येथे आंदोलन सुरू
यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दत्ता बावणे, प्रवीण ननावरे, मोहमद रफी, महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे विभागीय सचिव, उत्तम बनसोड, गंधम चालक, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव रवींद्र चामलवार, प्रवीण वराठे, महाराष्ट्र एसटी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव अशोक माहुरकर, , विशाल नगराडे MMK चे विभागीय सचिव संतोष भिवापुरे, गणेश पाचभाई, प्रमोद जुनघरे, भाई जगताप कांग्रेस चे , विभागीय सचिव विनोद दातार, यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
…….. *चंद्रपूर विभाग , चंद्रपूर आगार कृती समिती*