किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

55

किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.
किसान वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे :– किसान वार्ड राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यात अध्यक्षपदी मंजुषा संजय शेंडे यांची तर उपाध्यक्षपदी मंगला महेश खोके यांची निवड करण्यात आली. सचिवपदी मंगला विनोद घाटे, सहसचिवपदी निमा किशोर शेंडे यांची तर सदस्य म्हणून अनिता लांजेवार, चंद्रभागा कुंभरे, कांताबाई वांढरे, मंजुषा गोरे, भाग्यश्री कुरवटकर आदींची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, महिला शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षा संगीता मोहुर्ले, ज्योती रामचंद्र शेंडे, शहराध्यक्ष अशोक राव, उमेश गोरे, ॲड चंद्रशेखर चांदेकर यासह किसान वार्ड येथील अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.