चंद्रपूर धक्कादायक :- राजुरा पोलीसानी पकडलेला सुगंधित तंबाखूसह मुद्देमाल अजूनही कारवाईबिनाच?

72

चंद्रपूर धक्कादायक :- राजुरा पोलीसानी पकडलेला सुगंधित तंबाखूसह मुद्देमाल अजूनही कारवाईबिनाच?

चंद्रपूर धक्कादायक :- राजुरा पोलीसानी पकडलेला सुगंधित तंबाखूसह मुद्देमाल अजूनही कारवाईबिनाच?
चंद्रपूर धक्कादायक :- राजुरा पोलीसानी पकडलेला सुगंधित तंबाखूसह मुद्देमाल अजूनही कारवाईबिनाच?

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

धक्कादायक :- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की राजुरा पोलीसानी पकडलेला सुगंधित तंबाखूसह मुद्देमाल अजूनही कारवाईबिनाच?
अन्न औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणे वेळच नाही, कारण इकडे वसुली सुरू आहे?
राजुरा प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील अन्न औषधी प्रशासन नेमके काय करताहेत ? हेच अजून पर्यंत जिल्ह्यातील जनतेला कळले नसून जिथे जिल्ह्यात खुलेआम खर्रा सुरू आहेत अर्थात सुगंधित तंबाखू ची खुलेआम विक्री सुरू आहे पण तिथे या अन्न औषधी प्रशासन विभागाच्या धाडी होत नाही तर पोलीसानी सुगंधित तंबाखू पकडला की लगेच हे घटनास्थळी जातात जणू काही यांनीच सुगंधित तंबाखूचा साठा पकडला आहे. त्यानंतर ते पकडलेला मालाची पाहणी केल्यानंतर पोलिस स्टेशन मधे याबाबत तक्रार देतात पण आता मात्र उलटी गंगा वाहायला लागली असून राजुरा पोलीसानी सुगंधित तंबाखू ची गाडी चक्क दोन दिवसा अगोदर पकडल्या नंतर सुद्धा हे अन्न औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी राजुरा इथे पोहचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने आता या विभागाचे अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे सिद्ध होत आहे. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे असून काल दिनांक 28 ओक्टोंबर ला ह्याच अधिकाऱ्यांना चंद्रपूर शहरातील सुगंधित तंबाखू विक्रीची दुकाने सोडून बाकी दुकानावर कारवाई करण्याची तीन तीन तास वेळ होती.त्यामुळे आता या विभागाच्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू विक्रीला हेच अधिकारी कारणीभूत आहेत हे एकदा सिद्ध व्हायला चांगली संधी आहेत. पण मागील दोन दिवसापासून पकडलेला सुगंधित तंबाखुचा साठा कारवाई बिना असाच पडून असल्याने राजुरा पोलिसांनी पकडला की लगेच हे घटनास्थळी जातात आणीच सुगनधित तम्बाकुचा साठा पकाढला आहे