डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचा ६वा वर्धापण दिन सोहळा संपन्न

49

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचा ६वा वर्धापण दिन सोहळा संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचा ६वा वर्धापण दिन सोहळा संपन्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचा ६वा वर्धापण दिन सोहळा संपन्न

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था (रजि) संस्थेच्या वतीने २०२० मधील कोरोना च्या महामारीत सांताक्रूझ विभागात अन्नधान्याची वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून संस्थेचा ६ वा वर्धापन दिन दि ३०/१०/२०२१ रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ऍड आयु. सुनिल भडेकर साहेब व आयु. मनोज माळकर साहेब (फ्लिम इंडस्ट्री मधील उत्कृष्ट कॅमरा मॅन) व आयु. संतोष यशवंत मोरे साहेब, (कार्याध्यक्ष) आणि बौद्धचार्य आयु. सदानंद घाडगे गुरुजी यांच्या सुमधूर वाणीतून त्रिसरण पंचशील उपस्थितांनी ग्रहण केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धचार्य आयु. संदेश ए जाधव गुरुजी (सचिव) यांनी केले. आयु. वैभव खोत (अध्यक्ष),आयु. गणेश मोरे (उपाध्यक्ष), आयु प्रकाश(विलास) सुर्वे (कोषाध्यक्ष), आयु. अतुल आवाड (उपसचिव), आयु .सुनिल शिवेकर (हि. तपासनीस), आयु.नितिन काकडे(सल्लागार), आयु. सागर सकपाळ(सल्लागार), आयु. दिनेश सातपुते(सदस्य), आयु. प्रवीण साखरे(सदस्य), आयु.प्रकाश(भाऊ ) घेरडे (सदस्य) यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला विशेष सहकार्य १)मिलिंद बुद्ध विहार वेल्फेअर असोसिएशन २) भारतीय बौद्ध महासभा ३) माता रमाई महिला मंडळ ४) मिलिंद नगर समाज सेवा संघ ५)अखिल जैसवार विकास संघ या कार्यक्रमासाठी विशेष सहभागी होऊन उपस्थिती दर्शवली.