शिवसेना आणि राजस्व मंडळ यांच्या संयुक्त श्रमदानातून वनराई बंधारा”*

52

*”शिवसेना आणि राजस्व मंडळ यांच्या संयुक्त श्रमदानातून वनराई बंधारा”*

शिवसेना आणि राजस्व मंडळ यांच्या संयुक्त श्रमदानातून वनराई बंधारा"*
शिवसेना आणि राजस्व मंडळ यांच्या संयुक्त श्रमदानातून वनराई बंधारा”*

अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक २९ आक्टोबरला नागभीड नगर परिषद अंतर्गत डोंगरगाव येथील नहरावरती शिवसेना,युवासेना आणि राजस्व मंडळ नागभीड यांचे संयुक्त श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
त्यावेळेस श्रीकांत पिसे शिवसेना शहर प्रमुख, मनोज लडके शिवसेना उप-तालुका प्रमुख, मंडळ अधिकारी एम. आर. धात्रक तलाठी सी. जे. चेन्नुरवार, अजित गोडे युवासेना ता. प्रमुख,नंदू खापर्डे उप शहर प्रमुख शि.सेना, अजय पाथोडे शाखा प्रमुख शिवसेना, वसंता खोब्रागडे कोतवाल, ललित ब्राम्हणकर, गोविंदा नन्नापूरे,शिवदास हेमने, हर्षल हेमने, सचिन भेंडारकर, शुभम चिलबुले,प्रशिल निमगडे, प्रदीप खापर्डे, सुनील पाथोडे, स्वप्नील वाघ, इत्यादी शिवसैनिक आणि तलाठी मित्र उपस्थित होते.