महाराष्ट्राचा शेवटचा व नक्षलग्रस्त असलेला भाग म्हणजे गडचिरोली जिल्हा

47

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

गडचिरोली : – सविस्तर वृत्त असे आहे की गडचिरोली येथे काँग्रेस मेळाव्यात नानाभाऊ पटोले यांनी म्हटले की आज शेवटच्या टोकापासून कॉंग्रेस पक्षाची सदस्य नोंदणीला सुरवात केली.
तसेच नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा पदग्रहण व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
काँग्रेसचे संघटन आणखी मजबूत करण्याकरिता सदस्य नोंदणी गावपातळीला जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्तांना केले.
माझ्यासह यावेळी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी, गडचिरोलीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मनवाडे, प्रवक्ते अतुल लोंढे,नामदेव ऊसंडी व अन्य नेतागण व कार्यकर्ते उपस्थित होते.