दिवाळीला 3 दिवस या गावात ब्राह्मणांचा तोंड कुणीही पाहत नाही.

55

दिवाळीला 3 दिवस या गावात ब्राह्मणांचा तोंड कुणीही पाहत नाही.

दिवाळीला 3 दिवस या गावात ब्राह्मणांचा तोंड कुणीही पाहात नाही.
दिवाळीला 3 दिवस या गावात ब्राह्मणांचा तोंड कुणीही पाहात नाही.

मिडिया वार्ता न्यूज ब्युरो✒
रतलाम:- काल पासून प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळीला सुरवात झाली. दिवाळी म्हणजे सर्व लहान पासुन मोठ्यासाठी आनंदाची पर्वणीच असते. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात लक्ष्मीची पूजा करण्यात येते. आणि पुजा करण्यासाठी विशेष करुन ब्राम्हण पंडितला बोलवण्यात येते. परंतु रतलाम येथील एक असे गांव आहे जेथे दिवाळीला तीन दिवसा पर्यंत ब्राह्मणांला मीळने तर दुर लोक त्यांच्या चेहरा पण बघत नाही.

रतलाम जवळ असलेल्या कनेरी गावात अनेक वर्षा पासुन गुर्जर समाजाचे नागरिक एक परंपराच्या माध्यमांतुन दिळाळीच्या 3 दिवसा पर्यंत ब्राह्मण लोकांचा चेहरा बघत नाही.

दिवाळीच्या दिवशी गावातील गुर्जर समाजाचे लोक अपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतात. गुर्जर समाजातील लोक सामूहिक रित्या एकत्र जमा हौऊन नदीच्या किनारपट्टीवर जमा होतात. त्यानंतर तिथे आपल्या पूर्वजांची पूजा अर्चना करतात. यावेळी संपुर्ण गवातील ब्राह्मण स्वता:ला आपल्या घरात बंद करुन ठेवतात.

अशी एक धारणा आहे की, या गावातील ब्राह्मण समाजाला एक श्राप मिळाला होता. या पूजाच्या वेळी अगर ब्राह्मण समोर आला तर गुर्जर समाजाची पूजा सफल नाहीं होणार म्हणुन ही परंमपरा माघील अनेक वर्षा पासुन सुरु आहे.

बदलत्या वेळे नुसार या गावातील तरुण या परंपरे विरुध्द आवाज उठवत आहे. पण आज पण अनेक वृद्ध या परंपरेचे पालन करत आहे.