*एस.बी.सी प्रवर्गाला 2% स्वतंत्र आरक्षण दया* :-ब्रम्हपुरी पद्मशाली समाजाचा तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन

51

*एस.बी.सी प्रवर्गाला 2% स्वतंत्र आरक्षण दया*

:-ब्रम्हपुरी पद्मशाली समाजाचा तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :
एसबीसी प्रवर्गाला 2% स्वतंत्र आरक्षण देउन 50 टक्केच्या आतील आरक्षण मर्यादेत बसवावे अशी मागणी एस.बी.सी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत आमने यांच्या नेतृत्वात पद्मषाली समाज ब्रम्हपुरी तर्फे केली जात आहे या मागणीला घेउन आरक्षण बचाव मोहिमेअंतर्गत ब्रम्हपुरी येथे मा .तहसीलदार श्रीमती उषा चौधरी यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतांना पद्मशाली समाजाचे संचालक रवि चामलवार जिल्हा सदस्य, संतोष सिलवेरी संचालक , अशोक कट्कमवार माजी ना.तहसिलदार , विनोद पेदुलवार , रवि रापेल्लीवार , अजय बिटूरवार , सांबाशीव रापेल्लीवार , विनल बंडेवार इ.एस.बी.सी समाज बांधव उपस्थित होते .