ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन झाली सूरु* *डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते झाले सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन*

56

*ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन झाली सूरु*

*डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते झाले सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन*

ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन झाली सूरु* *डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते झाले सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन*
ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन झाली सूरु*
*डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते झाले सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन*

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी -: ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात आली तसेच डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 14 नोव्हेंबर रोज रविवारी ला भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी च्या पदाधिकारी यांनी दिली आहे मागील कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे सोनोग्राफी मशीन नसल्याने अनेकांना जिल्हास्थळ गाठुन सोनोग्राफी करीता जावे लागत होते या संदर्भात भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी च्या पदाधिकारी यांनी माजी अर्थमंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी केली होती मुनगंटीवार यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन मंजूर झाली विधीमंडळ लोकनेता प्रमुख तसेच माजी तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून गोंडपिपरी तालुक्यातील माता भगिनी बहीणीं करीता जणुही भाऊबीचेची भेट ठरली आहे ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचा शुभारंभ झाला सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन डॉ शलाका माडुरवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉ नितीन पेंदाम डॉ शलाका माडुरवार बबनराव निकोडे दिपक भाऊ सुहास माडूरवार चेतनसिंह गौर अरुणा जांभुळकर अनुजा बोनगिरवार रासकलवार ताई अनमुलवार ताई तोडासे ताई फलके ताई राकमलवार ताई राकेश पुन सुनील भाऊ गणेश डहाले प्रज्वल बोबाटे आदींची उपस्थिती होती