*थांग-था मार्शल आर्ट चे प्रशिक्षण गोंडपिपरी तालुक्यात* *जिल्हा स्तरावरील कराटे प्रशिक्षण गोंडपिपरीत संपन्न* *गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थी पुढील प्रशिक्षणासाठी जाणार थेट जम्मू काश्मीर*

50

*थांग-था मार्शल आर्ट चे प्रशिक्षण गोंडपिपरी तालुक्यात*

*जिल्हा स्तरावरील कराटे प्रशिक्षण गोंडपिपरीत संपन्न*

*गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थी पुढील प्रशिक्षणासाठी जाणार थेट जम्मू काश्मीर*

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुका कराटे प्रशिक्षण सेन्साई कुंदन जी पेंदोर हे मागील वर्षापासून शालेय तथा महाविद्यालयांतील मूलं -मुली करीता *थांग – था मार्शल आर्ट* चे प्रशिक्षण तालुका गोंडपिपरी येथे देत आहेत या प्रशिक्षणाचा उल्लेखनीय व नावाजलेली जिल्हा जिल्हा स्तरावरील कराटे प्रशिक्षण स्पर्धा दिनांक 14 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या स्पर्धेत तालूका स्तरावरील सहभाग घेतला होता आणि सेन्साई कुंदन पेंदोर यांच्या मार्गदर्शनात सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि सेन्साई कुंदन पेंदोर यांच्या मार्गदर्शनात सात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी मिळविली असून त्यामध्ये चार विद्यार्थी गोल्ड मेडल प्राप्त केले एक विद्यार्थी सिल्व्हर मेडल तथा दोन विद्यार्थी ब्रांच मेडल प्राप्त केले आहेत गोल्ड मेडल प्राप्त करणारे अनुक्रमे 1 कुर्वेश खारकर 2 आरोही अवथरे 3 आयूष पिंपळशेंडे व 4 वंश पेंदोर
सिल्व्हर मेडल प्राप्त यथार्थ अवथरे
ब्राॅझ मेडल प्राप्त 1 सक्षम ताले 2 साहील राजूरकर
या सर्व विद्यार्थ्यांनी गोंडपिपरी तालुक्याचं नावं उंचावले असून नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेकरीता थांग-था मार्शल आर्ट जम्मू काश्मीर येथे माहे-डिसेंबर 18 ..19…व 21या तारखेला स्पर्धा होत आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी सर्वत्र तालुक्यात शूभेच्छा देण्यात येत आहे व अभिनंदन करण्यात येत आहे त्यासोबतच तालुका कराटे प्रशिक्षण सेन्साई कुंदन पेंदोर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे