नगर विकास राज्य मंत्री मा,प्राजक्त तनपुरे यांना नगर परिषदेच्या पदाधिका॒ऱ्यांचे निवेदन

✒अरुण रामुजी भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभिड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागभीड येथील विश्राम गृहावर नगर विकास राज्य मंत्री मा, प्राजक्त तनपुरे यांना नगर परिषदेच्या पदाधिका॒ऱ्यांनी निवेदन दिले,त्यात विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करुण देण्याची मागंणी करण्यात आली, राज्यातील नगरपालिकाना वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी विशेष अनुदान येते नागभीड नगरपरिषदेने नाली,सिंमेट रस्ते, बांधकामाकरिता निधी मंजूर केला,तसा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर करुण शासनाकडे पाठविला, माञ अध्याय निधी मिळाला नाही हा निधी उपलब्ध करुण द्यावा नवनिर्मित नगर परिषदेतील पांदन रस्ते,तलावाचे खोली करण मजबुती करण करण्याच्या कामासाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुण द्यावा,
कायमस्वरुपी मुख्खाधीकारी उपलब्ध करुण द्यावा, व्यापारी संकुल,नगर परिषद इमारत बांधकामासाठी निधि उपलब्ध करुण देण्याची मागंणी निवेदनातून करण्यात आली,
यावेळी नगराध्यक्ष प्रा, डॉ उमाजी हिरे, उपनगराध्यक्ष गणेश तवैकर, बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची उपस्थिती होती,