ब्रह्मपुरी येथे तेली समाजाच्या मेळाव्याचे आयोजन.

59

ब्रह्मपुरी येथे तेली समाजाच्या मेळाव्याचे आयोजन.

ब्रह्मपुरी येथे तेली समाजाच्या मेळाव्याचे आयोजन.
ब्रह्मपुरी येथे तेली समाजाच्या मेळाव्याचे आयोजन.

क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
📱 9545462500📱

ब्रह्मपुरी :- विदर्भ तेली महासंघ शाखा ब्रह्मपुरी व संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधु वर परिचय मेळावा, गुणवंत गौरव सोहळा व प्रबोधनाचा कार्यक्रम येत्या 25 डिसेंबर 2021 रोज शनिवार ला स्थानिक श्री विठ्ठल रुक्माई सभाग्रह आरमोरी रोड ब्रह्मपुरी येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत आयोजित केलेले आहे.

उपवर वधू-वरांची नोंदणी करायचे असेल त्यांनी150 रुपये नोंदणी शुल्क देऊन नोंदणी करावी . यानिमित्ताने उपवर वधू वरांची स्मरणिका प्रकाशित होणार आहे. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील दहावी बारावी परीक्षेत 75 टक्के, पदवी साठ टक्के, पदवीत्तर 55 टक्के ,शिष्यवृत्तीधारक तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमात उत्तीर्ण पदवी व पदव्युत्तर यांची गुणपत्रिकेच्या सत्यप्रती दिनांक 5 डिसेंबर 2021 पर्यंत डॉ. प्रभुदास चिलबुले ख्रिस्तआनंद चौक ब्रह्मपुरी येथे जमा करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे.