बल्लारपुर शहर काँग्रेस चे जन जागरण अभीयान

47

बल्लारपुर शहर काँग्रेस चे जन जागरण अभीयान

बल्लारपुर शहर काँग्रेस चे जन जागरण अभीयान
बल्लारपुर शहर काँग्रेस चे जन जागरण अभीयान

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार पालकमंत्री विजय वडेट्टीवार साहेब खासदार बाळू धानोरकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर काँग्रेस कमिटी तर्फे जन जागरण अभीयान प्रत्येक वार्डात राबविण्यात आले, प्रत्येक वार्डातिल काँग्रेस चे नगर सेवक, वरिष्ठ नेते, सर्व आर्गनायजेशन चे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात प्रत्येक वार्डात केंद्रातील मोदी सरकार विरोधात जन जागरण करण्यात आले. सर्व वार्डातिल जन जागरण करणारी मंडळी नगर परिषद चौकात येऊन जमली, येथे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे साहेब यांनी सर्वांचे मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेश काँग्रेस चे सदस्या डॉ रजनी ताई हजारे, घनश्याम मूलचंदानी, अब्दुल करीम, अॅड मेघा भाले, अफसाना सय्यद, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्या, डॉ बावने, पवन मेश्राम, मिना बहूरिया, छाया मडावी, सूनंदा आत्राम, ईस्माइल ढाकवाला, ताहेर अली, नरेश मुंदडा, जयकरण बजगोती, अनिल खरतड, दौलत बूंदेल, नरसिंग रेब्बावार, आनंद विरय्या, देव करमनकर, प्रविन दडमल, रोजीता ताजूदीन, शोभा मोहंतो, हरीश पवार, रवी वेले, महमूद पठान, बाबु भाई, मो फारूख, राजेश नक्कावार, कासीम भाई, आदील, छाया शेंडे, वर्षा दानव, ईलीजाबेथ रायबोले, सूरेश चोधरी, अफताब पठान, परिस महाजनवार
व सर्व सन्माणनिय नेतागण, सन्माणनिय नगर सेवक, सन्माणनिय पदाधिकारी तसेच सर्व सन्माणनिय कार्यकर्ता गण उपस्थित होते ।।।