भाजपकडून देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शिवानी वडेट्टीवार : गडचिरोलीत युवक काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान

52

भाजपकडून देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

शिवानी वडेट्टीवार : गडचिरोलीत युवक काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान

✍मनोज एल खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

गडचिरोली : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे देश्याच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनता पक्षाचे कोणतेच योगदान नाही. असे असतानां देशात विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे काम भाजप करत असल्याची टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाच्या उमेदवार शिवानी वडेट्टीवार यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत विविध ठिकाणी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी पक्ष संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. यावेळी श्री.नामदेव उसेंडी, श्री.हसन गिलानी, श्री.पंकज गुड्डेवार, मयूर वनमाळी, कुणाल पेंदोरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.