आगामी राजुरा नगर परिषद निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या याबाबतची माहिती द्या भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना निवेदनद्वारे केली मागणी

58

आगामी राजुरा नगर परिषद निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या याबाबतची माहिती द्या

भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना निवेदनद्वारे केली मागणी

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

आगामी राजुरा नगर परिषद निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोग यांनी वार्ड प्रारूप रचना निश्चित करण्याचे व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वार्ड निहाय नगर सेवकांची संख्या निश्चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत,याबाबतची माहिती अवगत करण्याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी राजुराच्या शिष्टमंडळाद्वारे राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन याबाबतची माहिती अवगत केली व सविस्तर चर्चा करून भाजपा राजुरा तर्फे निवेदन देण्यात आले.

सदर निर्देशानुसार राजुरा नगर परिषदने वार्ड प्रारूप रचना तयार केलेली आहे,नागरिकांच्या माहिती सदर रचनेचे स्वरूप व त्याकरिता लावण्यात आलेले निकष याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळामध्ये भाजपचे जेष्ठ नेते अरुण मस्की,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, नगर सेवक राजेंद्र डोहे,नगर सेविका उज्वला जयपूरकर, भाजपच्या उपाध्यक्षा सौ स्वाती देशपांडे, भाजपचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे,महामंत्री प्रशांत घरोटे,भाजपचे नेते मिलिंद देशकर,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,अनिल खणके,गणेश रेकलवार,श्रीनिवास पांजा, विलास खिरटकर,महिला आघाडी नेत्या सौ शांता कदम,सचिन बैस,जनार्धन निकोडे,संजय समर्थ,कैलास कार्लेकर,पराग दातारकर आदी भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.