धुळे– विधान परिषद निवडणुकीत माननीय अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड

53

धुळे– विधान परिषद निवडणुकीत माननीय अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड

धुळे-- विधान परिषद निवडणुकीत माननीय अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड
धुळे– विधान परिषद निवडणुकीत माननीय अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड

नामदेव धनगर

मिडिया न्यूज वार्ता धुळे जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नंबर 96 23 75 45 49

सविस्तर वृत्त-धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणूकीत माजी शिक्षण मंत्री मा.अमरिशभाई पटेल यांची भारतीय जनता पक्षाकडून बिनविरोध निवड झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवारी करून काँग्रेस
पक्षा कडून गौरव वाणी तसेच श्यामकांत सनेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते व दि.26/11/2021रोजी दुपारी 3=00वाजेपर्यत अर्ज मागे घेण्याची वेळ होती त्यातच काही वेळातच वरीष्ठ स्तरातून काही हालचाली कळल्यामुळे धुळे नंदुरबार उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षासाठी जागा सोडण्यात आली आहे असे कळल्यावर बाकी उमेदवारांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे