संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकावाचन

50

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
8208166961

सातारा : – संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.