नागभीड न.प. भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या विरोधी गटाचे निवेदन

49

नागभीड न.प. भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांना
काँग्रेसच्या विरोधी गटाचे निवेदन

नागभीड न.प. भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या विरोधी गटाचे निवेदन
नागभीड न.प. भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांना
काँग्रेसच्या विरोधी गटाचे निवेदन

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – नागभीड नगर परिषदच्या प्राप्त झालेल्या   लेखा परिक्षगण अहवाच्या तफावती नुसार
दोषीवर पोलिस कार्यवाही करण्या बाबत
पालकमंत्री विजय वडेट्टीवार याना निवेदनात म्हटले आहे ,
पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे जिल्हाच्या दौऱ्यावर असताना नागभीड येथे विश्राम गृहात निवेदन स्वीकारून दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे .
नगर परिषद  नागभीड येथील प्राप्त झालेल्या लेखापरिक्षण अहवालात अनेक विषयावर व विविध  खरेदीवर भ्रष्टाचार झाल्यामुळे काँग्रेस नगर सेवक यांनी मा.ना.पालकमंत्री विजय वडेट्टीवार याना निवेदन देऊन येणाऱ्या विधान सभा हिवाळी अधिवेशनात नागभीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचारा विरोधात लक्षवेधी करून दोषीवर पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे ,
अग्निशमन वाहन खरेदीवर अगाऊ  रक्कम देऊन खरेदी केली ,
टाॕक्टर वाहतूक साठी डिझेल खरेदीवर जास्तीचे बिल जोडले आहे ,
विद्युत साहित्य खरेदी करताना जास्तीचे बिल जोडले आहे .
हातपंप व लिकेज दुरूस्ती साहित्य खरेदी मध्ये जास्तीचे बिल जोडले आहे,
न्यायालयीन प्रकरणात वकीलांना जास्तीची रक्कम दिले आहे  ,पत्रके न मागवता मनमाणी खरेदी केली आहे  . .
जास्तीची कर गरीब जनते कडून वसूल केले आहे अशा अनेक विषयावर व खरेदीवर लेखापरिक्षण अहवालात भ्रष्टाचार निष्पन्न  झाल्यामुळे काँग्रेस नगर सेवक यांनी नगर परिषद विरोधात लढा देत मा.ना.पालकमंत्री विजय वडेट्टीवार याना निवेदन देऊन येणाऱ्या विधान सभा हिवाळी अधिवेशनात नागभीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचारा विरोधात लक्षवेधी करून दोषीवर पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे , यावेळी काँग्रेस नगर सेवक गटनेता संजय अमृतकर , प्रतीक भसीन,सोनाली दांडेकर,आशा गायकवाड ,सुनंदा माटे,धनश्री काटेखाये, सारिका धारणे.उपस्थित होते ,