मा.अशोकजी नेते खासदार साहेब गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : – मा.होमदेवभाऊ मेश्राम माजी भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड,रोशन मुद्दमवार जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपुर यांनी दिल्ली येथील निवासस्थानी भेटुन वडसा – बल्लारशा,चंद्रपुर – गोंदिया,वडसा – चंद्रपुर वरुन ये जा करणाऱ्या यापुर्वी चालु असलेल्या सर्व रेल्वेगाड्या पुर्ववत चालु करण्यासंबधी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व नागभीड,ब्रम्हपुरी,सिंदेवाही तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या दुरस्तीबाबत, सिंचनाच्या सोयीबाबत तसेच गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात लवकरात लवकर पाडण्यासंबधी कार्यवाही पुर्ण करण्यात यावी याकरीता विनंती करण्यात आली.