वेल्डिंग चे काम करणाऱ्यास विद्युत प्रवाहाचा श्याक लागून कारागीर मृत्यू.

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : -नाग भिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाग भिड येथे परदेशी अग्रू राम काठी यांचे वेल्डिंग करणारा भास्कर पुरुषोत्तम दुरबुळे वय 21 राहणार मिंडला येथील रहिवासी असून तो वेल्डिंग चे काम करत असताना ग्रॅण्ड र ला विद्युत प्रवाह सुरू झाला असल्याकारणाने शाक लागला असता त्याला ग्रामीण रुग्णालय नाग भिड येथे नेत असताना सकाळी 11 वाजता मरण पावला. नाग भिड पोलीस स्टेशन येथे मर्ग कमांक 34/2021 दाखल करण्यात आला असून ठाणेदार प्रमोद म डा मे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस सहहायक अरुण वराजुकर पुढील तपास करीत आहे.