सामाजिक कार्यातून शहरातील दिव्यांग बांधवाना मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शिर्डी साईबाबाचे दर्शन

52

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट :- सामाजिक कार्यातून मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवाना शिर्डी ला नेऊन साईबाबा चे दर्शन घडवून आणले.यावेळी आज बुधवारी १ डिसेंबरला दिव्यांग बांधवांकडून मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांचे आभार व्यक्त करण्यात आले. दर्शाप्रसंगी शिर्डी येथे अतुल वांदिले यांचा सत्कार करण्यात आला अतुल वांदिले यांनी स्वखर्चातून सर्व दिव्यांग बांधवाना शिर्डी दर्शन घडवले याआधी सुद्धा अतुल वांदिले यांनी मूक बधिर मुलांना शिर्डी येथे सोबत नेऊन साईबाबांचे दर्शन याच पद्धतीने घढविले होते असे अनेक सामाजिक बांधिलकी जपून अतुल वांदिले यांनी याआधी अनेक गोर-गरीब लोकांना विविध प्रकारे सहकार्य करत आले.शिर्डी ला जाताना मधेच पुलगाव येथे साई मंदिराचे अध्यक्ष श्री अशोकजी चांडक यांनी अतुल वांदिले यांना शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.अतुल वांदिले यांना राजकारणा पलीकडे समाजकार्याची फार आवड आहे ते नेहमी राजकारण कमी व समाजकारण मोठ्या प्रमाणात करत असतात त्यांना लोकांची सेवा करणे हा त्यांचा छंद आहे. अतुल वांदिले नेहमी लोकांचा सहवासात राहतात ते नेहमी काही ना काही नवीन कार्य करत राहतात आज असाच दिव्यांग बांधवाना शिर्डी येथे साईबाबांचा दर्शनाला नेऊन शेकडो दिव्यांग बांधवाना शिर्डी दर्शन घडवून आणले यावेळी सोबत शेकडो दिव्यांग बांधव व मनसेचे सर्व पदाधिकारी व मनसैनिक अतुल वांदिले यांचे आभार व्यक्त केले आहे.