वंचित बहुजन आघाडी तर्फे महामानवाला अभिवादन

50

वंचित बहुजन आघाडी तर्फे महामानवाला अभिवादन

वंचित बहुजन आघाडी तर्फे महामानवाला अभिवादन
वंचित बहुजन आघाडी तर्फे महामानवाला अभिवादन

राहुल भोयर ब्रम्हपुरी प्रतिनिधी मो.9421815114

विश्वविख्यात , कायदेपंडित , बहुजनांचे कैवारी , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य बाबासाहेबांना वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने शहरातील पेठवार्ड , आंबेडकर चौक व त्रिरत्न बौध्द विहार येथील प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी डॉ प्रेमलाल मेश्राम , लिलाधर वंजारी , डी एम रामटेके , अरुण सुखदेवे , सुखदेव प्रधान सर , अश्वजीत हुमने , डॉ विलास मैंद , प्रफुल ढोक , निहाल ढोरे , दिक्षित गजभिये , सौ मनीषा उमक , नामदेव घुटके , सुशील बनसोड आशु हमने आदि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .🙏🏻