शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचा

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट ०६/१२/२१ शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील ग्रहण करुन आदरांजली वाहिली. तसेच प्रशिक मंडळ, नगर पालिका, पंचायत समिती कार्यालय आदींसह विविध शासकीय कार्यालयात महामानवाला अभिवादन करण्यात आले.