नागपुर: मनसे विध्यार्थी सेनेच्या जिल्हा अध्यक्षचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश.

53

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲

नागपुर:- जिल्हातील मौदा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विध्यार्थीसेनेचा जिल्हा अध्यक्ष रंगनाथ खराबे यांनी मनसेशी फ़ारकत घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल झाले आहे. त्यामूळे नागपुर मनसे मध्ये मोठे खिंडर पडले आहे.

दि 4 डिसेंबर ला खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित रंगनाथ खराबे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यांचा प्रवेश जिल्हा अध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांनी करुन घेतला.

मौदा तालुक्यातील रंगनाथ खराबे यांनी यापूर्वी अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठा सहभाग घेतला आहे. रंगनाथ खराबे पक्षात आल्याने पक्ष अजुन मजबूत होईल असे नागरिक बोलत आहे. या प्रसंगी जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, धनंजय दलाल व इतर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.