भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवशी आभिवादन करण्यात आले.

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694
बल्लारपूर :- महापरिनिर्वाण दिवसच्या निमित्त शिक्षण सभापती सौ.सारिका कनकम यांच्या नेतृत्वत डॉ. आंबेडकर वॉर्ड, बल्लारपूर मध्ये विनम्र अभिवादनचा कार्यकम घेण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री काशिनाथ सिह जी उपस्थित होते.
साची महिला बुद्ध विहारचे पद अधिकारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरानि पुष्प अर्पित, व दिप प्रज्यलित वंदना घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित सतीश कनकम, राकेश रंगारी, देवेंद्र वाटकर, प्रकाश दोतपेल्ली, श्रीकांत आंबेकर, पवन कोत्तुरी, सचिन मेहरुलिया, श्रीनिवास कनकम, सुधाकर पारधि, सौ. पंचशिलाताई वेले, सौ.वनिता वेले, सौ.अर्चना खरतड जी, सौ.भावना पडवेकर, सौ.सोनल घोरगाटे, सौ. नीतिमा सुखदेवे, सौ. इंदु धोंगडे, सौ. अलोनेताई, कु.स्नेहा वेले, कु.दीक्षा धोंगडे, कु. प्रमिला गोंडाने, सौ. गीता बहुरिया जी,अंजू बहुरिया, सौ. सोनीताई मेहरुलिया, सौ. सुरेखा धांदाडे, सौ.रामादेवी उपटलावार, नीलेश वेले, कशिश वेले, श्री.शुभम चिकाटे, रक्षित चिकाटे, श्रीकात पेरका जी, श्री.श्रेयांश जैस्वाल, ईश्वर पेरका या कार्यक्रमात मोट्या संख्येने उपस्थित होते.