रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.

51

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.
रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो 9923497800

राजुरा सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की :– रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. यश्वीनी घोटेकर, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.