पोवणी शिवारात वाघाचा शिरकाव शिवसेना शाखा प्रमुख संदीप भाऊ वैरागळे यांची वाघाला जेरबंद करण्याची मागणी
बाळा मालेकर या शेतकऱ्याच्या वासरावर हल्ला
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरन

बाळा मालेकर या शेतकऱ्याच्या वासरावर हल्ला
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरन
खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
तालुक्यातील पोवणी शिवारात वाघाने शिरकाव केला असून तेथील शेतकरी बाळा मालेकर यांच्या मशीच्या वासराला जागीच ठार केले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी गावचे शिवसेना शाखा प्रमुख ग्राप सदस्य संदीप वैरागडे यांनी वनविभागाचे अधिकारी गलगट साहेबांकडे केली आहे.