रेगुंठा उप पोलिस स्टेशन अतर्गत उज्वला गॅस योजना नाव नोंदणी भव्य मेळावा

54

✒रवि एस. बारसागाडी़ ✒
9010477883
सिरोंचा तालुका प्रतिनिधी

रेगुंटा :- उप पोलीस ठाणे रेगुंठा येथे दिनांक 08/12/2021 बुधवार रोजी उज्वला गॅस योजने अंतर्गत नाव नोंदणी करण्याचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे सदर मेळाव्या करता कंकिया भारत गॅस कंपनी च्या एजन्सी चे मालक स्वतः नाव नोंदणी करता त्याचे सर्व उपकरण घेऊन उप पोलीस ठाणे रेगुंठा येथे हजर राहणार आहे तेव्हा उज्वला गॅस कनेक्शनचे नाव नोंदणी करून मंजूर करून वाटप करण्यात येणार आहे तरी ज्या नागरिकांकडे कोणताही कंपनीचे गॅस कनेक्शन नसेल अशा नागरिकांनी *स्वतःचे आधार कार्ड, घरातील अठरा वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड, घरातील एका महिलेचे बँक पासबुकचे झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स व दोन पासपोर्ट फोटो* घेऊन उप पोलीस स्टेशन रेगुंठा येथे हजर राहावे जास्तीत जास्त लोकांनी उज्वला गॅस नाव नोंदणी मेळाव्याचा फायदा घ्यावा
विजय द सानप
उप पोलीस ठाणे रेगुंठा