हिंगणघाट: माहात्मा फुले वार्ड मध्ये विविध उपक्रम राबवुण बाबासाहेबा अभिवादन.

50

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक
📲9766445348📲

हिंगणघाट:- शहरातील महात्मा फुले वार्ड मधील यशोधरा बुद्ध येथे विविध सामाजिक उपक्रम राबवुन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त आदरजली वाहुन अभिवादन करण्यात आले.

6 डिसेंबरला कोटी कोटी जनतेचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वान दिना निमित्त सामाजिक आंदोलनाने प्रेरीत असलेला न्याय, हक्क आणि अधिकाराचा सत्य घटनेवर आधारित असलेला “जय भीम” चित्रपटाचा विषेश शो आयोजित करण्यात आला होता. त्यात असंख्य महिला आणि पुरुषाने सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत मेश्राम, प्रफुल मेश्राम, दीपक कापसे, संजय अंबादे, गौरव नंदागावळी, बिट्टू सहारे, रोहित बैसारे, मोनू जनबंधु आणि इतर कार्यकर्त्यानी केल होते.