डाक अदालतीचे आयोजन 16 डिसेंबर रोजी.

68

डाक अदालतीचे आयोजन 16 डिसेंबर रोजी.

डाक अदालतीचे आयोजन 16 डिसेंबर रोजी
डाक अदालतीचे आयोजन 16 डिसेंबर रोजी

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

अलिबाग,जि.रायगड:- अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे दि.16 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल स्पीडपोस्ट काउंटर सेवा, बघत बँक, मनी ड्रॉ संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकान्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत डाकघर रायगड विभागाच्या अधीक्षकांकडे दि.15 डिसेंबर 2021 पर्यंत पोहोचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन डाकघर अधीक्षक श्री.ए.जी.पाखरे यांनी केले आहे.