बल्लारपुर येथिल खेळाडु कु.नंदिनी जिवतोडे चा रोलर स्केटींग स्पर्धे करिता राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल मा.चंदनभैय्या चंदेल व मा.हरीश शर्मा यांच्या कडुन सन्मान.

52

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-कु.नंदिनी जीवतोडे राहणार विवेकानंद वार्ड बल्लारपूर हीचा रोलर स्केटिंग स्पर्धेकरिता राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने ती चंदिगड येथे स्पर्धेकरिता जाणार आहे.करिता माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ मा.चंदनभैय्या चंदेल व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला व सफलते करिता शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष काशीनाथ सिंह,उपाध्यक्ष छगन जुलमे,मेघनाथ सिंग,घनष्याम बुरडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.