हिंगणघाट येथे (सीडीएस) प्रमुख जनरल बिपिन रावत सह 13 सहकाऱ्यांना वाहण्यात आली श्रद्धांजली. माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट द्वारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत व त्यांच्या हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना हिंगणघाट मित्र परिवारा तर्फे श्रद्धांजली स्थानिक जय स्तंभ, कारंजा चौक, येथे ते वाहण्यात आली.

50

हिंगणघाट येथे (सीडीएस) प्रमुख जनरल बिपिन रावत सह 13 सहकाऱ्यांना वाहण्यात आली श्रद्धांजली.

माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट द्वारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत व त्यांच्या हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना हिंगणघाट मित्र परिवारा तर्फे श्रद्धांजली स्थानिक जय स्तंभ, कारंजा चौक, येथे ते वाहण्यात आली.

✒प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348

हिंगणघाट:- भारतीय हवाई दलाचे एम 17 व्ही-5 हेलिकॉप्टर कोसळुन झालेल्या अपघातात देशांचे सि.डी.एस बिपीन रावत सह व त्यांच्या 13 सहकाऱ्यांनसह व त्यांच्या पत्नी यांना विरगती प्राप्त झाली. माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट व हिंगणघाट परिवारासह दि.9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:00 वाजता मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पुंडलिकराव बकांने, उपाध्यक्ष सुधाकर दांडेकर, सचिव अजय भोंगे व तसेच माजी सैनिक व नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बंसतानी, मा. खा. अंनत गुढे, राजुभाऊ तिमांडे, कृ.उ.बा.समितीचे सभापती सुधीर कोठारी, समुद्रपुर बाजार समितीचे हिंमत चतुर, ठाणेदार संपत चौव्हान, उपनिरीक्षक मुंढे, उपनिरीक्षक ठाकरे साहेब ,रा.सु. बिडकर महाविद्यालयाचे एन.सी.सी प्रमुख भगत सर व कॅडर, डॉ. लाहोटी सर, रुपेश लाजुरकर, सुनील डोंगर, दिनेश वर्मा, तुषार हवाईकर, डॉ. उमेश तुळसकर, रुपाली मिडकर मॅडम, राजेंद्र खुपसरे, अभिनंदन मुनोत, राजु हिंगमिरे, रोटरी क्लबचे जितेंद्र केदार, आफताब खान, अनिल देवतांरे, बाळा शाहगाडकर, सतिश ढोमणे, सतीश धोंबे, अजय करवा, सुधाकर जामखुंडे, राजाराम कावळे, मधुकर भोयर, श्रीहरी लोणकर, महेंद्र लाखे, अतुल शेटे, हरिभाऊ फुलकर, गजानन दातारकर, संतोष करपे, शत्रृघ्न ठाकरे, रमेश गौळकार, अशोक माळवे, भारत किन्नाके, ताराचंद धाबार्डे, दिलीप दुधलकर, करणविलास तेलंग, ज्ञानेश्वर ठाकरे, अशोक लांडे, हरिदास ऊरकुडकार, उमेश दाभाडे, शंकर मोहमारे, बालु वानखेडे, अमोल खंदार, प्रकाश अनासाने व हिंगणघाट शहरातील आजी माजी नगरसेवक, समाजसेवक, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यात आली व मनोगत व्यक्त करण्यात आले.