होमगार्ड पथक अमृत महोत्सवानिर्मित्य वृक्षारोपण,श्रमदान,रुग्णास फळ वाटप कार्यक्रम संपन्न

49

किष्णा वैद्य
चंद्रपुर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- होमगार्ड पथक ब्रम्हपुरी तर्फे दी. 8 ते12डिंसेबर2021पंर्यत मा.अतुलजी कुलकर्णी साहेब जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर,मा. एम.एच. अहमद केंद्र नायक जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली होमगार्ड सघटंने सबंधात तसेच इतर सामाजिक कार्य संमधित कार्यक्रम राबवून, होमगार्ड सघटंनेचा अमृत महोत्सव कार्यक्रम व वर्धापन दिन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी चे पोलीस उप निरिक्षक मा.कुंभरे सर ,यांच्या उपस्थितित वृक्षारोपण तसेच तालुक्यातील बोरगांव येथे सरपंच सौ.मेघाताई कवडू पिंपळकर यांच्या गावी वृक्षारोपण व ग्राम स्वच्छता अभियान तसेच गामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रुग्णास फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येऊन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.सुभाष इंगळे,भूलतज्ञ आणि डॉ.सिडाम, ब्रम्हपुरी पथकाचे समादेश अधिकारी पठान साहेब इत्यादीच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन व अमृत महोत्सवा निमीत्य, वृक्षारोपण, श्रमदान गामस्वच्छता अभियान,रुग्णास फळ वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाचे संचालन पथकाचे समादेशक अधिकारी पठान साहेब यांनी केले, तर मान्यवर मंडळीचे आभार माजी अंशकालिन लिपिक दिलीप तोंडरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीकरिता होमगार्ड सैनिक कवडू पिंपळकर,शाहिराम मैंद,संभादिप सोनडवले, दादाजी राहुत, महिला सैनिक,सौ,शालु कोसे, सौ,पुष्पा प्रधान, सौ,आरती जुमंळे सौ,सांगूळकर, पथकातील सर्व पुरुष व महिला सैनिकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले.