शरदचंद्रजी पवार यांचा 81 वा वाढदिवस सोहळा संपन्न

56

शरदचंद्रजी पवार यांचा 81 वा वाढदिवस सोहळा संपन्न

शरदचंद्रजी पवार यांचा 81 वा वाढदिवस सोहळा संपन्न
शरदचंद्रजी पवार यांचा 81 वा वाढदिवस सोहळा संपन्न

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी,:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वो, लोकनेते, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार यांचा 81 वा वाढदिवस सोहळा ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर येथे घेण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचा सोहळा आनलाईन पद्धतीनें व्हर्च्यूअल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर येथील दुर्गा मंगल सभागृह येथे प्रोजेक्टर व्दारे ऑनलाईन पद्धतीने स्क्रिन वर शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचा सोहळा घेण्यात आला.
या कार्यकामाला ब्रम्हपुरी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. वासूभाऊ सोंदरकर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष श्री.जगदीश (मोंटू)पिलारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम, माजी तालुका अध्यक्ष सतीश ठेंगरी,रा. काँ. जिल्हा सचिव अनुकूल शेंडे, मनोज कऱ्हाडे,रा. यु. का जिल्हा सचिव अतुल राऊत,रा. यु.का तालुका अध्यक्ष अश्विन उपासे, युवराज पारधी, तुळशीराम काटलाम, जनता ठेंगरी, राहुल भोयर, गिरीधर गुरुपूडे, सागर हर्षे, गणेश नवलाखे, अक्षय जांबुळे, सुबोध शेंडे, वैशाली पारधी, प्रिया मोटघरे, योगिता दोनाडकर, अश्विनी भनारे,दर्शना दोनाडकर, मंजुषा ठाकरे या सह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.