यंग चांदा ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
चंद्रपूर :-यंग चांदा ब्रिगेडची विभागनिहाय नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून आज रविवारी कार्यालयात नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळाही संपन्न झाला आहे. नवनियुक्त पदाधिका-र्यांना #नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्यात. यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्या जात आहे. त्यामूळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेला मोठा वर्ग या संघटनेशी जूळत आहे. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात विभागनिहाय नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून सदर कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा सपन्न झाला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनेक शुभेच्छा ! आपल्या मध्यमातून समाज हित जोपासले जावे या सदिच्छा!
यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर