मुख्यवणसरक्षक कार्यालय गडचिरोली समोर भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन च्या वतीने ठीया आंदोलन.

53

✍संकेत खोब्रागडे✍
गडचिरोली शहर प्रतिनीधी

8263819623.

गडचिरोली : – गडचिरोली वनवृतातील वनविभाग वडसा वनपरिक्षेत्र पोर्ला मौजा चुरचुरा बिटातील अंदाजे 40 एकर जंगल कापून हजारो झाडाची कत्तल करण्यात आली होती. याबाबत वनविभागाला चुरचुरा गावातील लोक व विविध सामाजिक संघटना व भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन जिल्हा गडचिरोली यांनी अनेकदा वनविभाग यांचेकडे पाठपुरावा करुण सुद्धा जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले तसेच जबाबदार वनाधिकारी यांना वाचविण्यासाठी थातुर माथूर चौकशी करून जबाबदार वनाधिकारी यांना अभय देण्याचे काम केले त्यामुळे याबाबत जनमानसात वन वनविभागाविरोधात खूप मोठा रोष आहे. वनविभागाकडून जबाबदार वनाधिकारी यांचेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे जबाबदार वनाधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेचचौकशी दाडविनाऱ्या चौकशी अधिकारी यांना सुद्धा ताबडतोब निलंबित करण्यात यावे या करीता आज दिनांक 15.12.2021 पासून मुख्यवनरक्षक कार्यालय गडचिरोली समोर भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलनाच्या वतीने बेमुदत तीर्व ठीय आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.आज आंदोलनाच तीसरा दीवस