मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

55

मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, गोंदिया सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र सदगिरे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात तक्रारी सूचना असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पा (७०२०३०१५२५, ९५६११९२६४९) सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे यांचे संपर्क अधिकारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर (९४२१७७९२२०), सहायक वनसंरक्षक भंडारा राजेंद्र सदगिरे यांचे संपर्क अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड (९८९०४६०२३४) असे भ्रमणध्व क्रमांक आहेत. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार, सूचना असल्यास संपर्क अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.