गोर-गरीब कुटूंबाना न्याय दया :-प्रितम पाटणकर (बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
चंद्रपूर जि. बल्लारपूर ता. विसापूर गावामध्ये मागील 3 te 4 वर्षां पासून प्रभाग क्रमांक 1 सडपाण्याचे समस्या निवारण झालेले नाही आहेत कारण कि गोर गरीब कुटंब राहत असल्यामुळे तेथील प्रशासन त्याचा समस्याकडे लक्ष दयाला तयार नाही आहेत, म्हणून मागील 3 वर्षां पासून समस्याचे निवारण झालेले नाही आहेत माझी आपणास विनंती आहे की। जेणेकरून तेथील गरीब कुटूंबाचे हक्कचे लढाईस मदत होणार आणि झोपलेल्या प्रशासन जागे होणार व या गोर गरीब कुटुंबांच्या समस्याचे निवारण होणार आणि तेथील कुटुंबांचे त्रास, आणि कसे त्या घाण पाण्याचे परिसर आहे तिथल्या लोकान मध्ये घाण पाण्याने आरोग्य बिघाडन्याची शक्यता आहे ते आपले आयुष्य कसे तरी काढत आहेत
आपणास विनंती आहे आणि जेणेकरून प्रशासन लक्ष वेधून समस्याचे निवारण होणार आणि तेथील गरीब कुटूंबाना न्याय मिळणार