वि. हि. प प्रेरित बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
भुषण कावडे प्रतिनिधी
मानोरा :- तालुक्यातील मंगरूळनाथ येथे वि. हि. प प्रेरित बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरि जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी रक्तदान करून गरजु रूग्णांना जीवनदान दिल्याचे पुण्य मिळेल. दि. १ नोव्हे. २०२० रविवार रोजी वेळ सकाळी १० वाजता स्थळ: केमिस्ट भवन अकोला अर्बन बँकेच्या मागे तरी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी रक्तदान करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदे बजरंग दलचे धर्मप्रसार प्रमुख अभिषेक चव्हाण यांनी केले आहे