21वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

45

21वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

21वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या
21वर्षीय तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-साकोली तालुक्यातील एकोडी-बीड शेत शिवारात एका 21वर्षी तरूणी चा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

आज दुपारच्या सुमारास एकोडी बीड शिवारातील शेतामध्ये एका झाडाच्या खाली एका 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसली. झाडावर टांगलेले मृतदेह पल्लवी विष्णू बोरकर असल्याची ओळख पटली. गावातील सुज्ञ व्यक्तींनी झालेल्या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून पोलीस स्टेशन साकोली यांना कळवली आणि साकोली पोलिस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले. तरुणीच्या मृतदेह खाली उतरवुन या तरुणी ने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहे.