पाचोरा शिवसेना- युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने विरोधात निदर्शने!

52

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. पुतळ्याच्या विटंबनेचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. शिवसेना – युवासेना पाचोरा व भडगाव च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
बंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने विरोधात आणि या “घटनेला छोटीशी घटना” म्हणून वक्तव्य करणारा कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या याच्या विरोधात पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चॊकात सुमित पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना – युवासेना पाचोरा व भडगावच्या वतीने जाहीर निषेध केला करण्यात आला.
शिवसैनिकांनी कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्याचा पुतळा जाळण्यात आला व त्यांच्या विरोधात घोषणा देऊन परीसर दणानून सोडला.