मानोली खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा साजरा

66

मानोली खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा साजरा

मानोली खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा साजरा
मानोली खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा साजरा

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनिधी
8378848427

राजुरा : -अतिदुर्गम डोंगराच्या तळ्याशी असलेल्या जि. प.उच्च प्राथमिक शाळा,मानोली खुर्द येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी विविध पाक कृती व हस्तवस्तूचे 45 प्रकारचे स्टॉल लावले होते. फुगडी,एकपायी,विंटूदांडू,कंच्या पारंपारिक खेळाना उजाळा व आनंद घेत ,कोविड लसीकरणाची जनजागृती करत बाल आनंद मेळाव्याच रीतसर उदघाटन केंद्रप्रमुख विलास देवाळकर,शा. व्य. स.अध्यक्ष शंकर रामटेके,मु.अ.जि. व्ही.पवार जेष्ठ नागरिक पोलीस पाटील ,गाव पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, मा.जि. प.सदस्य, सरपंच,उपसरपंच, सदस्य,यांच्या हस्ते उदघाटन करून आणलेले पदार्थ खरेदी व आस्वाद घेऊन बाल आनंद मेळाव्याला सकाळी शाळा वेळ व्यतिरिक्त ७.००ते १०.०० वाजे पर्यंत गाव चौवकात खरेदी विक्री करून माझी कमाई,माझी मिळकत या उपक्रमातून व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभूती मेळाव्यात घेतली स्टॉल च्या मध्यमातून विध्यार्थी व पालकांनी नावीन्यपूर्ण पाककृतीचा आस्वाद घेतला राष्ट्रीय गणित दिनानिर्मित बाल आनंद मेळाव्यात विद्याथी व शिक्षकांचे कौतुक मान्यवरांनी केले. या उपक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी अधिकारी विजय परचाके साहेब ,व शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोयाम, व राजेश पवार शिक्षकांनी केले आनंद मेळावा यशस्वीतेसाठी सीता मेश्राम, संध्या थिपे, प्रतिभा रायपूरे व मानोली वाशियानी केले….………………………………. धन्यवाद ………… राजेश पवार 9921832991