बल्लारपूर फॅन्स क्लब द्वारे माजी पंतप्रधान ,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती गांधी विद्यालयात साजरी करण्यात आली

62

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-लोकनेते असा नावलौकिक असलेले आपल्या वचन बद्धतेसाठी ओडखले जाणारे देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्री अटल बिहारीं वाजपेयी जी यांची आज जयंती आहे.त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे भारत देशाच्या नावाने अर्पण केले. त्यांच्याच काळात भारत हे अनु शक्ती असलेला देश म्हणून उदयाला आला. ते एक दुरदूष्टी असलेले प्रखर व्यक्तिमत्वाचे कवी होते. त्यांच्या जयंती निमित्त श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर* द्वारे बल्लारपूर मधील महात्मा गांधी विद्यालया मध्ये लहान मुलांना परीक्षा पेपर लिहण्यासाठी कार्ड बोर्ड वाटून देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्री अटल बिहारीं वाजपेयी जी यांची आज जयंती साजरी करण्यात आली. जेणे करून ते पुढे जाऊन देशाचे भविष्य बनू शकेल.या सत्कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष – श्रीकांत आंबेकर जी, समाजसेवक प्रकाश दोतपेल्ली जी, हरी बापू लंका जी, अल्प संख्याक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद जी, नीरज झाडें जी, कमल वर्मा जी, सुधाकर सिक्का जी,अनिकेत पोतर्लावार जी आदींचा सहकार्याने कार्यक्रम करण्यात आला.