उंदिरगाव येथील नवयूवक रान डुक्कर च्या हल्यात जखमी शेतकरी शैलेश मेश्राम गंभीर जखमी गोंडपिपरी तालुक्यातील उंदिर गाव येथे शेतात काम करताना ची घटना

54

उंदिरगाव येथील नवयूवक रान डुक्कर च्या हल्यात जखमी

शेतकरी शैलेश मेश्राम गंभीर जखमी

गोंडपिपरी तालुक्यातील उंदिर गाव येथे शेतात काम करताना ची घटना

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी- तालुक्यात सध्या तूळ कापणी सिझन चालू आहे सर्व च शेतकरी आजपर्यंत रानडुक्कर माझ्या शेतात येऊ नये म्हणून जिवांचे रान करत पहारा देण्यासाठी शेतात रात्रभर रहायची आणी आता धान कापणी पूर्ण झाली या धानपीकावरती देखील रानडुक्कर याणे हल्ला केला होता पण यातून शेतकरी कसाबसा सावरला
यातच त्या रानडुक्कराने शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवरती देखील हल्ला करू लागला आहे
उंदिरगाव येथील शेतकरी शैलेश मेश्राम यांनी आपल्या शेतात तूळी कापत असताना त्याच्या वरती रानडूक्कराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे ..त्याला उपचारासाठी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून …अधीक तपास वनरक्षक ठाकरे साहेब व त्यांचे सहकारी घटनास्थळी भेट देऊन करीत आहे