प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कडून डोंगरगांव येथे राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम संपन्न

63

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभीड : -नागभिड-प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालय तालुका नागभिड कडून मौजा डोंगरगांव येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात आला,ब्रम्हा बाबा यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलित करून कार्यक्रम ची सुरूवात करण्यात आली,
प्रमुखअतिथी म्हणून उमरेड सेवा केंद्र च्या संचालिका ब्रह्माकुमारी रेखा दीदी, गजानंदभाऊ पाथोडे ,पोलीस पाटील सौ,निलीमा ताई पाथोडे,आदर्श शेतकरी म्हणून शंकरभाऊ पाथोडे, पांडुरंग पाथोडे ,पांजरेपार चे तुकडीनाथजी उईके, इत्यादि मान्यवर मंडळीनी मंचकावर उपस्थित होते, ब्रह्माकुमार अशोक भाई यांनी जनतेस जैविक शेती व व्यसन मुक्ति विषयी ज्ञान दिले। नागभीड सेवा केंद्र चे ब्रह्माकुमारी मेघा दीदी यांनी कार्यक्रमांची प्रस्ताविक केले तर , राकेश भाई निखारे यांनी संचालन केले, उईके सरानी शेती विषयक
गोमाता विषयक आपले अनुभव विचार व्यत केले,वनदेवी दीदी यांनी सर्वांचे आभार मानले, डोंगरगांव येथील गीता पाठ शालाचे माता, भाऊ – बहिनिंचे तसेच गांवातील मान्यवर व्यक्ति मोठ्या संख्खेनी उपस्थित राहुन सहकार्य केले,