बल्लारपुर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न लवकरच वेगवेगळ्या विकास कामामुळे उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन होणार.नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद… हरीश शर्मा,नगराध्यक्ष

60

बल्लारपुर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

लवकरच वेगवेगळ्या विकास कामामुळे उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन होणार.नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद… हरीश शर्मा,नगराध्यक्ष

बल्लारपुर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न लवकरच वेगवेगळ्या विकास कामामुळे उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन होणार.नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद... हरीश शर्मा,नगराध्यक्ष
बल्लारपुर शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
लवकरच वेगवेगळ्या विकास कामामुळे उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन होणार.नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद… हरीश शर्मा,नगराध्यक्ष

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-शहरात डॉ आंबेडकर वार्डात झोन 1,मधील उखडलेल्या रस्त्यांच्या रिस्टोरेशन च्या कामांचे भूमिपूजन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.चंदनभैय्या चंदेल जी यांच्या हस्ते व मा.श्री.हरीश शर्मा जी(नगराध्यक्ष,न.प,बल्लारपुर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा जी यांनी सांगितले की माननीय माजी अर्थ नियोजन व वन मंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांनी बल्लारपुर शहराचा सर्वांगीन विकास करण्याकरिता अगन्य निधी उपलब्ध करुण देत चेहरा-मोहरा बदलविला परंतु नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे बांधण्यात आलेले रस्ते उखडले गेले.शासनाने उखडलेल्या रस्त्यांच्या रिस्टोरेशन करिता निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती परंतु आजपर्यंत ती निधी उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या निधीअंतर्गत रिस्टोरेशन चे काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला लवकरचं बल्लारपूर शहरातील सर्व उखडलेल्या रस्त्यांचे रिस्टोरेशन करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलेल्या शब्द पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मा.श्री.काशिनाथ सिंह जी(शहर अध्यक्ष,भाजपा,बल्लारपुर), नगरपालिकेचे उपाध्यक्ष सौ.मीनाताई चौधरी, सौ.सारिका कनकम(शिक्षण सभापती,न.प,बल्लारपुर),वरिष्ठ नेता श्री.शंकर तोकल जी,श्री.दिलीप पाठक जी, श्री.लक्ष्मण पोहने जी, श्री.सत्यनारायण बहुरिया जी,सौ. सुधामिया निषाद जी,सौ.गोपिका मद्देलवार जी,सौ.लता बहुरिया जी,श्री.सतीश कनकम,श्री.देवेंद्र वाटकर,श्री.वेंकटेश येलगम जी,सौ.सचिन दूबे जी,श्री.पवन कोत्तुरी जी,श्री.सीनू बेदावार जी, श्री.श्रीकांत पेरका सौ.उन्नति टेकाडे जी,सौ.गीता बहुरिया जी,सौ.इंदु धोंगडे जी,सौ.पल्लवी भेलके जी,सौ.कामिनी समुद्रवार जी,सौ.चिकटे ताई, सौ.कुन्थल निषाद जी,सौ.स्वाती समुद्रवार जी,सौ.मडावी ताई व वार्डातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.