भाजपा महानगर चंद्रपूर शिक्षक आघाडीची कार्यकारणी जाहीर.

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराचे संघटन मजबूत करण्याचा उपक्रम सद्या राबविल्या जात आहे.या अनुषंगाने मंगळवार 21डिसेंबर ला भाजपा शिक्षक आघाडी कार्यकारिणीची घोषणा भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली आहे. भाजपा महानगर चंद्रपूर शिक्षक आघाडीच्या संयोजक पदी प्रा.अरुण रहांगडाले यांची तर अध्यक्ष म्हणून मोहम्मद जिलानी, महामंत्री पदी नितीन गुप्ता व प्रफुल्ल राजपुरोहित यांची तर उपाध्यक्षपदी राजेश इंगोले,पंकज लोया,सुलोचना कुळसंगे,जावेद शेख,स्नेहल बांगडे,सुरेश पेंदाम,पुंजाराम लोढे यांची तसेच सचिव म्हणून प्रियंका यादव, साहिल शेख,रोशन टेंबरे, रिचा चिकनकर,राकेश बुटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यकारिणीच्या सदस्य पदी मोहन कुकडपवार,विनय कावडकर,रंजना किन्नाके,श्रीकांत कुंभरे,श्रीहरी काळे,सुधीर पाचखेडे,भास्कर राऊत,विलास गुडधे,सुहास पडोळे,प्रवीण पिंपळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी वित्त मंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,विधानसभा प्रमुख प्रमोद कडू,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,सभापती संदीप आवारी, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.