बुद्ध हवा हवासा वाटतो” वैचारिक ग्रंथ सावित्रीमाई यांच्या जन्मदिनी प्रकाशन

बुद्ध हवा हवासा वाटतो”
वैचारिक ग्रंथ

सावित्रीमाई यांच्या जन्मदिनी प्रकाशन

बुद्ध हवा हवासा वाटतो" वैचारिक ग्रंथ सावित्रीमाई यांच्या जन्मदिनी प्रकाशन

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नाघगभिड : -बौद्ध समाज पंच कमिटी शिवनगर नागभीड तर्फे तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे अनावरण, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. त्या निमित्तानं सदर वैचारिक मंचावर मला पुस्तक प्रकाशन करण्यास मानाचे स्थान मिळाले. त्याबद्दल सदर मंचाचा अत्यंत ऋणी आहे. प्रकाशना निमित्त उद्घाटक मा. मोहड ताई, डॉ. टेंभूरकर सर, शालिनीताई इंदूरकर, ॲड. आनंद गुटके, शारदाताई गेडाम, रूपचंद बोरकर, सुधाकरजी कसारे, तथा संपूर्ण कार्यकारिणी, मित्रगण या कार्यक्रमाला बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. प्रसंगी मला माझे विचारही मांडता आले.
आज खरेतर अत्यंत महत्वाच्या या दिनी थोर मंचावर प्रकाशन, खरेच
नाही होता आले बुद्ध पण बुद्धफुल होण्याचा हा प्रयत्न होय,
दिनेश शाक्य, टेरेन्स आणि डार्विन कोब्रा, डॉ. कोब्रा, रमेश हुमने, प्रफुल भसारकर आणि सर्व वैचारिक मित्रांचे आभार…..