रेती सरकारी रेट नुसार देण्यात यावी अशी वंचित बहूजन आघाडी ची मागणी

51

रेती सरकारी रेट नुसार देण्यात यावी अशी वंचित बहूजन आघाडी ची मागणी…

प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप

हिंगणघाट:- वंचित बहूजन आघाडी वंतीने हिंगणघाट SDO साहेबांना निवेदन देण्यात आले होते. रेती घाटाचे लिलाव लवकर लवकर करण्यात बाबत .त्या निवेदन देवून 5 महिने झाले. तरी सुद्धा शासनाने कोणताही हालचाली सुरू केलेल्या नाही त्यामुळे स्थानिक मजूर वर्गाचा उपासमारी प्रश्नन निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांना जास्त दराने रेती खरेदी करावी लागत आहे. आज कोरोणा मुळे अनेक लोकानचे रोजगार गेले अनेक लोकांना उपासमारीचि वेळ आली आहे. शहरात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. त्या मधे शासकीय अधिकारी व कर्मचाराचा सहकार्य दिसून येते. त्यामुळे शासनानचा स मोठ्या प्रमाणात महसूल नुकसान होत आहे. या करिता शासनाने तातकाळ कारवाई करावी व रेती शासकीय भावने जन सामान्य नागरिका साठी सुरू करण्यात यावी . नाहीतर वंचित बहूजन आघाडी चा वतीने आदोलन छेडनात येईल याचि कृपया दखल घ्यावी.

वंचित बहूजन आघाडी नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्व मा. कलेक्टर आॅफीस वर्धा येथे निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी मा.जिल्हा अध्यक्ष अजय घगारे. महासचिव. महादेव शेन्डे. उपाध्यक्ष.राजेश खानकूरे. अॅड. रामकृष्ण साबारे. मनिष कांबळे. डाॅ सुभाष खडारे .राजू कुंभारे. दिलिपभाऊ कहूरके. चारू आटे. बबनराव जारोडे.व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते