भुषण उमेश कावळे यांची सोशल मीडिया प्रमुख नेर तालुका प्रमुख पदी नियुक्ती

54

भुषण उमेश कावळे यांची सोशल मीडिया प्रमुख नेर तालुका प्रमुख पदी नियुक्ती 

यवतमाळ:- नेर तालुक्यातील शहापूर येथील कट्टर हिंदूत्ववादी गोरक्षक दमदार युवा तडफदार नेतृत्व हिंदुत्वासाठी काही पण कुठे पण कधी पन या तत्वावर चालणारे भुषण उमेश कावळे यांची सोशल मीडिया प्रमुख नेर तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे श्रेय त्यांनी राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जयस्वाल आणि नेर तालुका अध्यक्ष भुषण विठोले व राहुल पाटील खेरे यांना दिले. सतत देव देश धर्म हाच जीवनाचा सार आहे. त्यांच्या नियुक्तीने संपूर्ण नेर नगरच्या हिंदुत्ववाद्यांना मध्ये आनंद व्यक्त होत आहे. देव देश धर्माव्यतिरिक्त काहीच मोठे नाही मीसुद्धा नाही असे राष्ट्रीय बजरंग दल तालुका प्रमुख भुषण कावळे यांनी सांगितले.